वार्षिक क्रीड़ा स्पर्धा 2019-2020
दरवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षात देखील 20 डीसेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता संस्थेचे अध्यक्ष आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थिति मधे नारळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली।
माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूनचा कबड्डीचा सामना अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला।
अश्या पद्धतीने ऐकून 5 दिवस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातिल जवळ पास 450 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन उत्तम खेळाडू असल्याचे प्रदर्शन केले।
24/12/2019 रोजी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला । त्यात ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक आले त्यांना बक्षीस देऊन गौरविन्यात आले।या कार्यक्रमसाठी संस्थेचे सर्व मान्यवर उपस्थित होते।कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.स्वाति घरत मैडम यांनी केले। सर्व कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी मुख्याध्यापक श्री दिलीप प्रभाकर पाटिल यांच्या मार्गदर्शन खाली श्री सातवी सर ,वैभव राउत आणि पल्लवी धर्म मेहेर मैडम यांनी विशेष प्रयत्न केलेत।
या कार्यक्रमसाठी सर्व शालेय व महाविद्यालयीन शिक्षकांनी खूप मेहनत घेतली।
No comments:
Post a Comment