Sunday, August 26, 2018

WELL- COME

स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय  व  जुनिअर कॉलेज, लालोंडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.BLOG UPDATEING चालू आहे.ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.



सुस्वागतम

सुस्वागतम

विद्यालयाची वैशिष्ट्ये

१) सुंदर  इमारत
२) स्वतंत्र ग्रंथालय
३) सुंदर वर्गखोल्या
४) digital classrooms
५) भव्य क्रीडांगण
६) सुसज्य संगणक प्रयोगशाळा
७) फिल्टर पाण्याची सोय
८) स्वतंत्र गुरुकुल विभाग
९) चांगल्या निकालाची परंपरा
१०) गुणवत्तापूर्ण शिक्षण
१०) अद्यावत विज्ञान  प्रयोगशाळा
११) सुसज्य I.C.T. प्रयोगशाळा
१२) वनस्पतीशास्त्र उद्यान उभारणी 
१३) प्रशिक्षित व अनुभवी अध्यापक वर्ग .